Author: Ajay Nikam
इगतपुरी तालुका सर्वपक्षीय शोकसभा – स्वर्गीय श्री. अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधानाने संपूर्ण देश हादरला. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इगतपुरी तालुका सर्वपक्षीय शोकसभेचे दि. ३१ जानेवारी रोजी टाके-घोटी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयातील इनडोअर स्टेडियमध्ये आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मविप्र संचालक अॅड.संदिप गुळवे, Read More …






