एमपीजी येथे झालेल्या १७ वर्षांखालील इगतपुरी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत केपीजी कनिष्ठ महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला.